DC vs RR: वैभव सूर्यवंशी ठरतोय IPL चा नवा 'सिक्सर किंग'! १९ वर्षांच्या इतिहासात कोणत्याच भारतीयाला न जमलेला केलाय कारनामा

Vaibhav Sooryavanshi IPL Sixes Record: रविवारी दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत केले, पण या सामन्यात खेळताना राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. याआधीच्या १८ हंगामात कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रम त्याने केला आहे.
Vaibhav Sooryavanshi Sixes Record

Vaibhav Sooryavanshi Sixes Record

Sakal

Updated on

IPL 2026, DC vs RR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (१७ मे) दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयामुळे दिल्लीने स्पर्धेतील आव्हान कायम केले, तर राजस्थानसमोर मार्ग कठीण झाला आहे.

राजस्थानचा या सामन्यात पराभव झाला असला, तरी त्यांचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) असा विक्रम केला आहे, जो स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याच भारतीयाकडून झाला नव्हता.

Vaibhav Sooryavanshi Sixes Record
Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL 2026 मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com