

Rajat Patidar Century in SMAT 2026
Sakal
भारतात सध्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचे सामने सोमवारी (१६ नोव्हेंबर) खेळवले जात आहेत. या दुसऱ्या फेरीत खेळताना मध्यप्रदेशचा कर्णधार रजत पाटिदारने वादळी शतक करत इतिहास घडवला आहे. दुसऱ्या फेरीत मध्य प्रदेशचा सामना आसामविरुद्ध झाला, ज्यात मध्य प्रदेशने १३१ धावांनी विजय मिळवला.