Ranji Trophy: ऋतुराज गायकवाडचं टीममध्ये पुनरागमन, पण तरी महाराष्ट्राच्या कर्णधारपदी पृथ्वी शॉ कायम; कारण काय?

Ranji Trophy 2026-27, Maharashtra Squad Announced vs Jharkhand: रणजी ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा झाली आहे. या संघात ऋतुराज गायकवाडचे पुनरागमन झाले आहे, पण कर्णधारपदी पृथ्वी शॉ याला कायम करण्यात आले आहे.
Ruturaj Gaikwad comeback, Prithvi Shaw captain | Maharashtra Ranji Squad

Ruturaj Gaikwad comeback, Prithvi Shaw captain | Maharashtra Ranji Squad

Sakal

Updated on: 

Ranji Trophy 2026-27, Maharashtra Ranji squad: रणजी ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेतील पहिली फेरी पूर्ण झाली आहे. या फेरीत क गटातील सामन्यात महाराष्ट्राने सर्विसेसविरुद्ध १२७ धावांनी दणदणीत विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली आहे.

यानंतर आता दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राचा सामना झारखंडविरुद्ध होणार आहे. हा सामना १८ ते २६ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने संघाची घोषणा केली आहे.

Ruturaj Gaikwad comeback, Prithvi Shaw captain | Maharashtra Ranji Squad
Prithvi Shaw - Akriti Agarwal Patch up: आधी मोडला साखरपुडा अन् लगेचच पॅचअप; नात्यात नेमकं काय घडलं? पोस्टमध्ये केला खुलासा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com