

Rassie van der Dussen - David Miller
Sakal
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे जगभरातील अनेक स्टार खेळाडू सध्या भारतात आहेत. पण याचदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू रस्सी वॅन डर द्युसेन (Rassie van der Dussen) याने निवृत्तीची घोषणा केली आहे.
त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने २०२६-२७ च्या खेळाडूंच्या वार्षिक करारातून वगळण्यात आले आहे. यानंतर त्याने गुरुवारी (२ एप्रिल) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची (Retirement from International Cricket) घोषणा केली आहे.