Ravindra Jadeja 'धोनीशी अजून बोलणं झालं नाही, कारण...' जडेजाचा खुलासा; CSK मधून बाहेर पडण्यावरही अखेर झाला व्यक्त, म्हणाला...

Ravindra Jadeja on Emotional Exit from CSK: रविंद्र जडेजाला आयपीएल २०२६ आधी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला ट्रेड केले होते. याबाबत आता जडेजाने प्रतिक्रिया दिली आहे.
Ravindra Jadeja says he has not spoken to MS Dhoni yet

Ravindra Jadeja - MS Dhoni | RR vs CSK | IPL 2026

Sakal

Updated on

Jadeja reveals reason behind not talking to Dhoni: सोमवारी (३० मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. गुवाहाटीत झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात राजस्थानच्या विजयात अनेक खेळाडूंचा मोलाचा वाटा राहिला, ज्यात रवींद्र जडेजाचाही (Ravindra Jadeja) समावेश आहे. जडेजाने या सामन्यात ३ षटके गोलंदाजी करताना १८ धावाच देत २ विकेट्स घेतल्या. त्याने सर्फराज खान आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांना एकाच षटकात बाद केले.

Ravindra Jadeja says he has not spoken to MS Dhoni yet
RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com