PSL सामन्याच्या काही तासांपूर्वीच रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर ड्रोन हल्ला; मॅच कुठे हलवणार?

Drone Hits Rawalpindi Cricket Stadium: पाकिस्तानमधील विविध शहरांमध्ये ड्रोन हल्ले झाल्याचे समोर आले आहे. यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमचेही नुकसान झाले आहे.
Rawalpindi Cricket Stadium
Rawalpindi Cricket StadiumSakal
Updated on

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंधही बिघडले आहेत. २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवली. ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केली.

Rawalpindi Cricket Stadium
Operation Sindoor :'ऑपरेशन सिंदूर'चे सॅटेलाइट फोटो आले समोर; पाहा भारतीय मिसाइल्सनी पाकिस्तानची कशी केली अवस्था?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com