Salman Agha Run-Out: याला म्हणतात 'घरचा आहेर' मिळणं... सलमान आघाच्या रनआऊटवरून रावळपिंडी पोलिसांनीच केलं ट्रोल

Rawalpindi Police Trolls Salman Ali Agha’s Run-Out: बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचा सलमान अली आघा विचित्रपद्धतीने धावबाद झाला , ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आता तर रावळपिंडी पोलिसांनी त्याला ट्रोल केले.
Rawalpindi Police Trolls Salman Ali Agha’s Run-Out

Rawalpindi Police Trolls Salman Ali Agha’s Run-Out

Sakal

Updated on

Rawalpindi Police Trolls Salman Ali Agha’s Run-Out: पाकिस्तानने बांगलादेशला शुक्रवारी (१३ मार्च) १२८ धावांनी पराभूत करत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. मात्र ढाकामध्ये झालेल्या हा सामना पाकिस्तानचा खेळाडू सलमान अली आघा (Salman Agha) याच्या वादग्रस्त धावबादमुळे सर्वाधिक चर्चेत राहिला.

त्याच्या धावबादचा व्हिडिओही बराच व्हायरल (Video Viral) झाला, तसेच त्यानंतर त्याने हेल्मेट आणि ग्लव्ह्ज फेकल्याने त्याला आयसीसीकडून चेतावणी मिळाली. आता त्याला त्याच्याच देशातील रावळपिंडी पोलिसांकडून (Rawalpindi Police) ट्रोल व्हावं लागलं आहे.

<div class="paragraphs"><p>Rawalpindi Police Trolls Salman Ali Agha’s Run-Out</p></div>
Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com