RCB ट्रॉफी जिंकल्यावर विराट कोहलीच्या वैभव सूर्यवंशीसोबत रंगल्या गप्पा; Video होतोय तुफान Viral

Virat Kohli Meets Vaibhav Sooryavanshi: अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. यावेळी वैभव सूर्यवंशीही स्टेडियममध्ये होता. अंतिम सामना संपल्यानंतर त्याची आणि विराट कोहलीची भेटही झाली.
Virat Kohli meets Vaibhav Sooryavanshi |  IPL 2026 Final | RCB vs GT

Virat Kohli meets Vaibhav Sooryavanshi | IPL 2026 Final | RCB vs GT

Sakal

Updated on

RCB vs GT Final Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा (IPL 2026) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकली. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला त्यांच्याच घरच्या मैदानात बंगळुरूने ५ विकेट्सने पराभव केला आणि विजेतेपदावर नाव कोरले.

अंतिम सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) अर्धशतक करत बंगळुरूच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण तरी अंतिम सामन्यानंतर पुरस्कार सोहळ्यात तब्बल ५ पुरस्कार जिंकून वैभव सूर्यवंशीही (Vaibhav Sooryavanshi) सर्वांचे लक्ष वेधलं. यावेळी त्याची आणि विराटची भेटही चर्चेचा विषय ठरली.

Virat Kohli meets Vaibhav Sooryavanshi |  IPL 2026 Final | RCB vs GT
Vaibhav Sooryavanshi: IPL 2026 चा सर्वात मोठा पुरस्कार जिंकला, पण वैभव सूर्यवंशी त्याचा वापरच करू शकत नाही; पाहा काय आहे कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com