Vaibhav Sooryavanshi: IPL 2026 चा सर्वात मोठा पुरस्कार जिंकला, पण वैभव सूर्यवंशी त्याचा वापरच करू शकत नाही; पाहा काय आहे कारण

Vaibhav Sooryavanshi: आयपीएल 2026 मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला टाटा सिएरा कार बक्षीस मिळाली. मात्र वयाच्या मर्यादेमुळे त्याला ही कार अद्याप चालवता येणार नाही. जाणून घ्या संपूर्ण कारण.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ च्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी पार पडला. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) संघाने विजेतेपद आपल्या नावावर केल. सलग दुसऱ्यांदा रजत पतीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघाने हा कारनामा केला. या सामन्यात संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने ७५ धावांची नाबाद खेळी करत, बंगळुरूच्या संघाच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु या सामन्यानंतर खर चर्चा रंगली ती १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com