

Phil Salt | IPL 2026 | RCB
Sakal
IPL 2026 RCB Marathi News: गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सध्या आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार फॉर्ममध्ये खेळत आहे. त्यांनी गेल्यावर्षीचाच फॉर्म यावर्षीही कायम ठेवला असून प्लेऑफच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू केली आहे.
मात्र अशातच बंगळुरू संघाला (Royal Challengers Bengaluru) मोठा धक्का बसला आहे. त्यांचा सलामीवीर इंग्लंडला परतला असल्याची माहिती मिळत आहे.