Washington Sundar Survives After Dramatic Catch Review
esakal
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans IPL 2026 Final Marathi News: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्याअंतिम सामन्यात एक वादग्रस्त निर्णय चर्चेचा विषय ठरला. जेकब डफीच्या गोलंदाजीवर वॉशिंग्टन सुंदरने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही आणि फाइन लेगवर झेल टिपला गेल्याचे दिसत होते. आरसीबीच्या खेळाडूंनी जल्लोषही सुरू केला होता.