Ricky Ponting: 'भारतीय संघाला सलाम; त्यांच्याबाबत एक गोष्ट दुर्लक्षित राहते...', पाँटिंग नेमकं काय म्हणाला?

Ricky Ponting praises Team India: भारतीय क्रिकेट संघाने सलग दोन टी२० वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. रिकी पाँटिंगने भारतीय संघाच्या प्रतिभा, अनुभव आणि सखोलतेचे कौतुक केले आहे. त्याच्या मते, भारतीय संघाला पराभूत करणे कठीण आहे.
Ricky Ponting praises Team India

Ricky Ponting praises Team India

Sakal

Updated on

Ricky Ponting praises Team India: भारतीय क्रिकेट संघाने गेल्या दोन वर्षात दोन टी२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून मर्यादीत षटकांमधील आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. नुकतेच भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा (T20 World Cup) जिंकली. भारताने सलग दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. यापूर्वी असा पराक्रम कोणाला करता आला नव्हता.

भारतीय संघाचे (Team India) गेल्या काही वर्षात मर्यादीत षटकांमध्ये जसे वर्चस्व दिसत आहे, त्याचे आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनेही (Ricky Ponting) भरभरून कौतुक केले आहे. त्याच्या मते संघातील प्रतिभा, अनुभव आणि सखोलता त्यांना पराभूत करण्यास कठीण परिस्थिती निर्माण करते.

<div class="paragraphs"><p>Ricky Ponting praises Team India</p></div>
भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com