

Abhishek Sharma, Vaibhav Sooryavanshi, Tilak Varma | Rising Stars Asia Cup
Sakal
India A squad for ACC Rising Stars Asia Cup 2026: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धा १९ ते २९ नोव्हेंबर २०२६ रोजी खेळली जाणार आहे. ही स्पर्धा कतारमधील दोहा येथे होणार असू या स्पर्धेत भारताचा अ संघाचा समावेश आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय निवड समितीने भारतीय अ संघ जाहीर केला आहे.