IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

Lucknow Super Giants won against Sunrisers Hyderabad: लखनौ सुपर जायंट्सने रविवारी विजयाचं खातं उघडलं. त्यांनी सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं. लखनौच्या विजयात रिषभ पंतने मोलाचा वाटा उचलला.
Rishabh Pant | SRH vs LSG | IPL 2026

Rishabh Pant | SRH vs LSG | IPL 2026

Sakal

Updated on

SRH vs LSG Marathi News: लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२६ स्पर्धेत विजयाचे खाते उघडले आहे. त्यांनी रविवारी (५ एप्रिल) दुपारच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत केले.

हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वातील लखनौने ५ विकेट्सने शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवला. हा हैदराबादचा तीन सामन्यांतील दुसरा पराभव आहे.

<div class="paragraphs"><p>Rishabh Pant | SRH vs LSG | IPL 2026</p></div>
IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com