IND vs WI: रोहित शर्माचं शतक जेवेल अँड्र्यूच्या कॅचने फक्त ८ धावांनी हुकलं, पण ऋतुराजसोबत रचली विक्रमी भागीदारी

Rohit Sharma Misses Century by 8 Runs: वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या वनडेत रोहित शर्माने शानदार खेळ केला. पण त्याचं शतक अगदी ८ धावांनी हुकलं. पण त्याने ऋतुराज गायकवाडसोबत शतकी भागीदारी करत विक्रम केला.
Rohit Sharma - Ruturaj Gaikwad | India vs West Indies 3rd ODI

Rohit Sharma - Ruturaj Gaikwad | India vs West Indies 3rd ODI

Sakal

Updated on: 

India vs West Indies 3rd ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात न्यू चंदिगढमध्ये तिसरा वनडे सामना सुरू आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामना धावांचा पाठलाग करताना जिंकल्यानंतर या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) दमदार खेळ केला, पण त्याचं शतक अगदी थोडक्यात हुकलं.

Rohit Sharma - Ruturaj Gaikwad | India vs West Indies 3rd ODI
IND vs WI : गिल-विराट स्वस्तात बाद, पण रोहित शर्माने केला वर्ल्ड रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला टाकले मागे
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com