RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

Ashish Nehra signal to Mohammed Siraj viral video: राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत गोलंदाजांवर दबाव आणला.
Ashish Nehra’s tactical signal and Mohammed Siraj’s perfect execution

Ashish Nehra’s tactical signal and Mohammed Siraj’s perfect execution

esakal

Updated on

How Siraj dismissed Vaibhav Sooryavanshi in IPL 2026? राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत गोलंदाजांवर दबाव आणला. वैभवने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करणारा पहिला किशोरवयीन क्रिकेटपटू बनण्याचा जागतिक विक्रमही आपल्या नावावर केला. मात्र, त्याची ही धडाकेबाज खेळी गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा आणि मोहम्मद सिराज यांच्या भन्नाट रणनीतीमुळे थांबली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com