Vaibhav Sooryavanshi smashed a stunning 23-ball fifty against LSG
esakal
Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Marathi Cricket Update: यशस्वी जैस्वाल व वैभव सूर्यवंशी यांनी लखनौ सुपर जायंट्सला सडेतोड उत्तर दिले. राजस्थान रॉयल्सच्या या सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये आपली ताकद दाखवला. यशस्वीचे अर्धशतक थोडक्यात हुकल्यानंतर वैभवने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने २३ चेंडूंत अर्धशतक झळकावले, जे त्याचे आयपीएलमधील सर्वात संथ अर्धशतक ठरले. पण, त्याने भारताचा दुश्मन ट्रॅव्हिस हेड याचा मोठा विक्रम मोडला. त्याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनचीही रंगलीय चर्चा... Vaibhav Sooryavanshi A celebration meaning