

South Africa vs Australia 1st Test
Sakal
South Africa vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलिया संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून दोन्ही संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ (WTC 2025-27) मधील महत्त्वाची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील डर्बनला सुरू असलेला पहिला कसोटी सामना पाचव्या दिवसापर्यंत रंगला आहे.
आता पाचव्या दिवशी (मंगळवार, १३ ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेसमोर इतिहास घडवण्याचे आव्हान आहे, तर ऑस्ट्रेलिया WTC मध्ये अव्वल क्रमांक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.