SA vs AUS Schedule: ८ वर्षांनंतर जुने हिशोब चुकते होणार?'सँडपेपरगेट' राड्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत खेळणार

South Africa vs Australia Test Series Schedule & Live Streaming Details: ऑस्ट्रेलिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळणार आहे. ८ वर्षांपूर्वी झालेल्या 'सँडपेपरगेट' प्रकरणानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत कसोटी खेळणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक आणि सामने कुठे पाहाता येईल जाणून घ्या.
Australia vs South Africa Test

Australia vs South Africa Test

Sakal

Updated on: 

South Africa vs Australia Test Series Timetable: ऑस्ट्रेलिया संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका संपली असून दक्षिण आफ्रिकेने २-१ अशा फरकाने ही मालका जिंकली.

आता तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असून दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना हे स्थान मजबूत करण्यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. दरम्यान, या मालिकेला जुन्या आठवणींचीही किनार आहे.

Australia vs South Africa Test
IND vs WI : संजू सॅमसनला लास्ट चान्स? विंडीज मालिका ठरू शकते शेवटची... दोन खेळाडूंनी त्याला दिलंय टेंशन
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com