'ही माझी जर्सी आहे, तुला...', सचिन तेंडुलकरने U19 वर्ल्ड कप विजेत्या Ayush Mhatre ला काय सांगितलं? पाहा Video

Sachin Tendulkar Gifts Iconic Test Jersey to U19 World Cup Hero Ayush Mhatre: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारताने जिंकला. या विजेतेपदानंतर आयुषने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची त्याच्या घरी भेट घेतली. यावेळी सचिनने आयुषला खास भेट देत मोलाचा सल्लाही दिला.
Ayush Mhatre Receives Special Gift from Sachin Tendulkar

Ayush Mhatre Receives Special Gift from Sachin Tendulkar

Sakal

Updated on

Sachin Tendulkar’s Special Advice to U19 Captain Ayush Mhatre: भारताच्या युवा क्रिकेट संघाने गेल्याच आठवड्यात हरारेमध्ये आयुष म्हात्रेच्या नेतृ्त्वात १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. हरारेमध्ये अंतिम सामन्यात भारताने १९ वर्षांखालील इंग्लंड संघाला १०० धावांनी पराभूत केले.

भारताने सहाव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कपवर (U19 World Cup) नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ रविवारी मायदेशी परतला. यावेळी मुंबई विमानतळावर भारताच्या युवा संघाचे दणक्यात स्वागतही झाले. दरम्यान, मुंबईत परतल्यानंतर आयुष (Ayush Mhatre) सोमवारी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) भेटला होता. त्यांच्या भेटीचा व्हिडिओही (Video) समोर आला आहे.

<div class="paragraphs"><p>Ayush Mhatre Receives Special Gift from Sachin Tendulkar</p></div>
U19 World Cup जिंकून आलेल्या आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशीसह भारतीय संघाचे मुंबईत जंगी स्वागत; पाहा खेळाडूंची रिअॅक्शन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com