

Sai Sudharsan
esakal
Sai Sudharsan Continues His Brilliant Form: साई सुदर्शनने(Sai Sudharsan) मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा निर्धार केल्याचा दिसतोय... श्रीलंका अ संघाविरुद्ध त्याने आणखी एक वादळी शतक झळकावून भारत अ संघाला आघाडी मिळवून दिली आहे.
त्याच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावातील ३६६ धावांचा टप्पा सहज ओलांडला.. साईची ही कामगिरी त्याचे कसोटी संघातील स्थान मजबूत करणारी ठरणार आहे.