Who is Sameer Rizvi: वडिलांना ब्रेन हॅमरेज... CSK ची ८ कोटीची बोली अन् आता DC साठी गाजवतोय मैदान, जाणून घ्या समीरची कहाणी

Know About Delhi Capitals' Sameer Rizvi: समीर रिझवीने दिल्ली कॅपिटल्सला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध रोमांचक सामन्यात विजय मिळवून दिला. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याची काय आहे कहाणी जाणून घ्या.
Sameer Rizvi | IPL 2026

Sameer Rizvi | IPL 2026

Sakal

Updated on

LSG vs DC, Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) दिल्ली कॅपिटल्सने अक्षरश: लखनौ सुपर जायंट्सकडून बुधवारी विजय खेचून आणला. लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले.

दिल्लीच्या (Delhi Capitals) या विजयात २२ वर्षीय समीर रिझवीने (Sameer Rizvi) नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला. रिझवी नेहमीच त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला गेला आहे, पण त्याच्यासाठी हा सामना सोपा नव्हता.

<div class="paragraphs"><p>Sameer Rizvi | IPL 2026</p></div>
IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com