IPL 2026: 'पॅट कमिंस SRH संघात आला तरी ईशान किशनच हवा कर्णधार, कारण...', काव्या मारनला मिळाला सल्ला

IPL 2026 SRH Ishan Kishan Captaincy: दुखापतीतून सावरलेला पॅट कमिंस सनरायझर्स हैदराबाद संघात दाखल झाला आहे. पण असे असले तरी हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी ईशान किशनकडेच कायम करावी, असं मत माजी भारतीय क्रिकेटपटूने मांडलं आहे.
Pat Cummins - Ishan Kishan

Pat Cummins - Ishan Kishan

Sakal

Updated on

IPL 2026, Sunrisers Hyderabad Marathi News: भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार ईशान किशन याच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले. याप्रसंगी संजय बांगर यांनी ईशान किशन कर्णधार म्हणून तांत्रिकदृष्ट्या सरस आहे.

<div class="paragraphs"><p>Pat Cummins - Ishan Kishan</p></div>
IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com