IPL 2026: राजस्थानच्या मार्गात लखनौचा अडथळा? प्लेऑफ गाठण्यासाठी आजच्या सामन्यात विजय हवाच, पाहा संभावित Playing XI
Rajasthan Royals Face Must-Win Situation: प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी राजस्थान रॉयल्सला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध विजय आवश्यक आहे. सलग पराभवानंतर राजस्थानवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
जयपूर : सलग तीन पराभवांमुळे प्लेऑफच्या आशा आधांतरी असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा आज लखनौविरुद्ध सामना होत आहे. राजस्थान सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांना किमान चौथ्या स्थानापर्यंत मजल मारावी लागणार आहे.