'Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघातूनच मी वगळलं असतं...' श्रीलंकेविरुद्धच्या भांडणानंतर संजय मांजरेकरांचं खळबळजनक भाष्य

Sanjay Manjrekar Demands Disciplinary Action Against Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून वगळायला पाहिजे होतं, असं भाष्य संजय मांजरेकरांनी केलं आहे. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
Sanjay Manjrekar Demands Disciplinary Action Against Vaibhav Sooryavanshi

Sanjay Manjrekar Demands Disciplinary Action Against Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

भारतीय अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तिरंगी वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेत भारतीय अ संघाकडून १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशीही खेळत आहे. मात्र त्याला अद्याप या मालिकेत फारशी छाप पाडता आलेली नाही. यातच त्याचे श्रीलंका अ संघच्या खेळाडूंविरुद्ध सोमवारी वाद झाले. त्यावर आता संजय मांजरेकरांना भाष्य केले आहे.

Sanjay Manjrekar Demands Disciplinary Action Against Vaibhav Sooryavanshi
IND A vs SL A : वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूंमध्ये मोठा राडा, भारताच्या पराभवनंतर मैदानात ड्रामा, Viral Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com