IND vs PAK : संजू सॅमसन OUT, अभिषेक शर्मा IN ! पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल

India likely playing XI vs Pakistan T20 World Cup 2026: भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवत युवा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा याचे पुनरागमन होऊ शकते.
India Pakistan T20 World Cup February 15 playing XI

India Pakistan T20 World Cup February 15 playing XI

esakal

Updated on

India Pakistan T20 World Cup February 15 playing XI: बहिष्काराच्या नाट्यानंतर अखेर भारत-पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. भारताला हायब्रिय करारामुळे पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी कोलंबो येथे जावं लागणार आहे. पाकिस्तानचे सर्व सामने इथेच होणार असल्याने त्यांच्याकडे अडव्हांटेज आहे. पण, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com