

Ruturaj Gaikwad - Sanju Samson | CSK Captain for IPL 2026
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ साठी चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला संघात घेतले आहे.
सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करनला राजस्थान रॉयल्सकडे ट्रेड केले आहे.
यानंतर आता चेन्नईने आयपीएलसाठी कोण कर्णधार असेल हे देखील स्पष्ट केले आहे.