Vaibhav Suryavanshi: हम पहला ही उड़ा देंगे… राहुल द्रविडशी पहिल्याच भेटीत काय म्हणालेला वैभव? सॅमसनने केली पोलखोल; Video

Sanju Samson on Vaibhav Suryavanshi's IPL Debut 1st Six: बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे राहुल द्रविडशी पहिल्या भेटीत काय चर्चा झाली, याबाबतचा किस्सा संजू सॅमसनने सांगितला आहे.
Sanju Samson reveals Vaibhav Suryavanshi first meeting with Rahul Dravid

Sanju Samson reveals Vaibhav Suryavanshi first meeting with Rahul Dravid

Sakal

Updated on

रविवारी (१६ मार्च) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवी दिल्ली येथे वार्षिक पुरस्कार २०२४-२५ सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात अनेक दिग्गजांसह भारताच्या सर्व विश्वविजेत्या संघांचाही गौरव करण्यात आला. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्येही ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंनाचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भारताचे विविध वयोगटातील खेळाडू या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचाही (Vaibhav Sooryavanshi) समावेश आहे. यादरम्यान, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) त्याचा एक मजेशीर किस्साही यावेळी ऐकवला.

<div class="paragraphs"><p>Sanju Samson reveals Vaibhav Suryavanshi first meeting with Rahul Dravid</p></div>
Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com