T20 World Cup वादात शाहिद आफ्रिदीची एन्ट्री! पाकिस्तान संरकारच्या सपोर्टमध्ये उतरला, ICC ला दिले आव्हान...

Shahid Afridi supports Pakistan government decision: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत–पाकिस्तान सामन्यावरून सुरू असलेल्या वादात आता शाहिद आफ्रिदीची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला आफ्रिदीने उघड पाठिंबा दिला आहे.
Shahid Afridi reacts during the ongoing controversy over the IND vs PAK clash in the T20 World Cup

Shahid Afridi reacts during the ongoing controversy over the IND vs PAK clash in the T20 World Cup

esakal

Updated on

Shahid Afridi reaction on IND vs PAK T20 World Cup clash: पाकिस्तान सरकारने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धच्या लढतीत पाकिस्तान खेळणार नसल्याचे काल जाहीर केले. पाकिस्तानच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने या वादात एन्ट्री मारली आहे. क्रिकेटला राजकारणापेक्षा वर मानतो, परंतु तरीही तो पाकिस्तान सरकारच्या निर्णयाचे समर्थन करतो, असे त्याने एक्स पोस्टवर लिहिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com