Shoaib Akhtar gives humorous advice to Pakistan ahead of the Asia Cup Final
esakal
Viral video of Shoaib Akhtar giving humorous cricket advice : भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा आशिया चषक २०२५ स्पर्धेत समोरासमोर येणार आहेत. येत्या रविवारी IND vs PAK अशी आशिया चषकाची फायनल होणार आहे आणि यापूर्वी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तानी खेळाडूंना अजब सल्ली दिला आहे. त्याने भारताला फायनलमध्ये पराभूत करायचे असल्यास 'अभिषेक बच्चनला' लवकर बाद करा असे विधान केले आहे.. होय तुम्ही बरोबर ऐकले... तो अभिषेक बच्चनच म्हणाला. शोएबच्या या विधानाचा Video Viral झाला आहे.