

Shreyas Iyer’s Sister Shresta Trolls KKR
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेतील १२ वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सोमवारी (६ एप्रिल) होणार होता. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानात ईडन गार्डन्स येथे होणार होता.
मात्र सोमवारी संध्याकाळी कोलकातामध्ये पाऊस (Rain) झाल्याने हा सामना रद्द करावा लागला. मात्र यामुळे दोन्ही संघांचा त्यांचा फायदा झाला. कारण हा सामना रद्द झाल्याने पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs PBKS) या दोन्ही संघांना १-१ गुण मिळाले.