IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Shreyas Iyer Wrist Injury Update: गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सच्या श्रेयस अय्यरला कूपर कोनोलीने मारलेल्या शॉटवर हाताला चेंडू लागला होता. त्याच्या या दुखापीतवर आता श्रेयसनेच अपडेट दिली आहे.
Shreyas Iyer Injury Update | IPL 2026

Shreyas Iyer Injury Update | IPL 2026

Sakal

Updated on

PBKS vs GT Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत मंगळवारी पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सविरुद्ध रोमांचक विजय मिळवला. मुल्लनपूरला झालेल्या या सामन्यात पंजाबने ३ विकेट्सने विजय मिळवत गुणांचे खाते उघडले. पंजाबसाठी कुपर कोनोलीने केलेली नाबाद अर्धशतकी खेळी अत्यंत महत्त्वाची ठरली.

मात्र या सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) मनगटाला झालेल्या दुखापतीने (Injury) पंजाब किंग्सची चिंता वाढवली होती. सामन्यानंतर पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार असलेल्या श्रेयसनेच त्याच्या दुखापतीवर अपडेट दिले आहेत.

<div class="paragraphs"><p>Shreyas Iyer Injury Update | IPL 2026</p></div>
IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com