IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

Shubman Gill, Jos Buttler Record: आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध गुजरात टायटन्सला विजय मिळवून देण्यात शुभमन गिल आणि जॉस बटलरने मोलाचा वाटा उचलला. त्यासोबतच त्याने मोठे विक्रमही केले.
Shubman Gill - Jos Buttler

Shubman Gill - Jos Buttler

Sakal

Updated on

आयपीएल २०२६ स्पर्धेतील रविवारी (१२ एप्रिल) दोन सामने झाले, ज्यातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सला ७ विकेट्सने पराभूत केले. गुजरातने हा सामना जिंकून हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली.

गुजरातच्या (Gujarat Titans) या विजयात कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि जॉस बटलर (Jos Buttler) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. यासोबतच त्यांनी मोठे विक्रमही केले.

<div class="paragraphs"><p>Shubman Gill - Jos Buttler</p></div>
IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या पराभवाचा हार्दिक पांड्याच जबाबदार? आर अश्विनने दाखवून दिली मोठी चूक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com