IND vs SA, 2nd T20I: शुभमन गिलचा घरच्या मैदानावरही भोपळा! संजू सॅमसनला आता तरी खेळवा, चाहत्यांची मागणी

Shubman Gill Golden Duck: दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले. पण शुभमन गिल पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने सॅमसनला संधी देण्याची मागणी होत आहे. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवही झटपट बाद झाले.
Shubman Gill | India vs South Africa 2nd T20I

Shubman Gill | India vs South Africa 2nd T20I

Sakal

Updated on
Summary
  • न्यू चंदिगढमधील टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २१४ धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवले.

  • भारताची सुरुवात खराब झाली असून शुभमन गिल पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

  • गिलच्या अपयशामुळे संघव्यवस्थापनावर टीका होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com