Shreyas Iyer एक रनवर आऊट होऊनही का हसला? कॅच घेणाऱ्या कर्णधारानं नेमकं काय केलं, एकदा Video पाहाच

Shreyas Iyer Reaction on his Wicket: सध्या मुंबई टी२० लीग स्पर्धा सुरू असून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये पोहचला आहे. पण सेमीफायनलमध्ये श्रेयस एक धावेवरच बाद झाल्यानंतरही का हसला, एकदा व्हिडिओ पाहा.
Shreyas Iyer Wicket
Shreyas Iyer WicketSakal
Updated on

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरतोय. त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने आयपीएल २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना गाठला होता. पण त्यांना अंतिम सामन्यात केवळ ६ धावांनी पराभवाचा धक्का बसला होता.

यानंतर आता त्याच्याच नेतृत्वाच मुंबई टी२० लीग स्पर्धेत सोबो मुंबई फॅलकन्स संघानेही अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दरम्यान, या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात श्रेयस अय्यरची विकेटची बरीच चर्चा झाली.

Shreyas Iyer Wicket
Shreyas Iyer: IPL नंतर श्रेयस बनणार टीम इंडियाचा कर्णधार? रोहित-सूर्याची जागा घेण्यास सज्ज
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com