T20 WC, SA vs ZIM: दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा विजय... उपांत्य फेरीत न्यूझीलंडला भिडणार; दुसऱ्या Semi मध्ये इंग्लंड विरुद्ध....

South Africa beat Zimbabwe:टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेवर विजय मिळवून उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना निश्चित केला आहे.
South Africa Cricket Team

South Africa Cricket Team

Sakal

Updated on

South Africa beat Zimbabwe: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या सुपर-८ सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध दिल्लीमध्ये रविवारी (१ मार्च) विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेने ६ गुणांसह पहिल्या गटात अव्वल स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघ अपराजित आहे. त्यामुळे आता उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका (South Africa) अपराजित राहून खेळताना दिसेल.

<div class="paragraphs"><p>South Africa Cricket Team</p></div>
T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com