SRH vs RCB: किंग कोहलीला नडला! २१ वर्षीय साकिब हुसैनने सांगितलं विकेट घेतल्यावर काय वाटलं?

Sakib Hussain On Virat Kohli Wicket: आयपीएल २०२६ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केले. या सामन्यात २१ वर्षीय साकिब हुसैनने विराट कोहलीची विकेट घेतली. या विकेटबाबत त्याने प्रतिक्रियाही दिली आहे.
Sakib Hussain On Virat Kohli Wicket

Sakib Hussain On Virat Kohli Wicket

Sakal

Updated on

IPL 2026, SRH vs RCB, Marathi News: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ स्पर्धेत (IPL 2026)शुक्रवारी (२३ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ५५ धावांनी पराभूत केले. हैदराबादला झालेल्या या सामन्यात विजय मिळवल्यानंतरही हैदराबाद तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर उत्तम नेट रन रेटमुळे बंगळुरू अव्वल क्रमांकावर आहे.

हा सामना हैदराबादचा २१ वर्षीय गोलंदाज साकिब हुसैनसाठी (Sakib Hussain) अविस्मरणीय ठरला. त्याने या सामन्यात विराट कोहलीची (Virat Kohli) महत्त्वाची विकेट घेतली.

Sakib Hussain On Virat Kohli Wicket
IPL 2026, Viral Video: विराट कोहलीने ट्रॅव्हिस हेडसोबत हँडशेकच केला नाही, सामन्यात नेमका काय झालेला राडा? जाणून घ्या सविस्तर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com