IPL 2026, Viral Video: विराट कोहलीने ट्रॅव्हिस हेडसोबत हँडशेकच केला नाही, सामन्यात नेमका काय झालेला राडा? जाणून घ्या सविस्तर

Virat Kohli vs Travis Head Handshake Controversy: आयपीएल २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सनरायझर्स हैदराबादने पराभवाचा धक्का दिला, पण या सामन्यात ट्रॅव्हिस हेड आणि विराट कोहली यांच्यात झालेले वाद चर्चेत राहिले. विराटने सामन्यानंतर हस्तांदोलनही टाळले.
Virat Kohli vs Travis Head Handshake Controversy

Virat Kohli vs Travis Head Handshake Controversy

Sakal

Updated on

IPL 2026, SRH vs RCB, Marathi Newsरॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाला शुक्रवारी (२२ मे) झालेल्या आयपीएल २०२६ साखळी फेरीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. यजमान संघ सनरायझर्स हैदराबादने बंगळूर संघावर ५५ धावांनी विजय मिळवला.

मात्र, पराभवानंतरही बंगळूरचा संघ पहिल्या स्थानावर राहिला. हैदराबादच्या संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पण असे असले तरी बंगळुरूचा विराट कोहली आणि हैदराबादचा ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वादही चर्चेत राहिला.

Virat Kohli vs Travis Head Handshake Controversy
SRH vs RCB : हेनरिच क्लासनचा मोठा पराक्रम! अभिषेक, इशानसह आतषबाजी; उभारली IPL 2026 मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com