

Sanju Samson DRS decision Abhishek Sharma edge IPL 2026
esakal
Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Marathi Updates: चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. CSK ने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मुकेश चौधरी व मॅथ्यू शॉर्ट यांची एन्ट्री झाली आहे. महेंद्रसिंग धोनी आजच्या सामन्यालाही मुकला आहे आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये त्याचे नाव न दिसल्याने चाहते निराश झाले. पण, संजू सॅमसनने ( Sanju Samson) त्याची उणीव जाणवू दिली नाही आणि अप्रतिम DRS घेत हैदराबादच्या स्फोटक अभिषेक शर्माला ( Abhishek Sharma) माघारी जाण्यास भाग पाडले.