SRH vs PBKS : अभिषेक शर्माची वादळी खेळी, मार्को यान्सेनचा 'वन हँड' कॅच... पंजाबचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले, बरेच काही घडले

Marco Jansen one handed catch Ishan Kishan SRH vs PBKS IPL 2026: सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळाले. Abhishek Sharma याने पुन्हा एकदा वादळी फलंदाजी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, सामन्याचा सर्वात मोठा आकर्षण ठरला मार्को यान्सेन याचा भन्नाट कॅच.
Marco Jansen grabs a spectacular one-handed catch to dismiss Ishan Kishan

Marco Jansen grabs a spectacular one-handed catch to dismiss Ishan Kishan

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Marathi Update: पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात बरेच निर्णायक क्षण पाहायला मिळाले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या १७ व्या सामन्यात अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी ८ षटकांत १२० धावा जोडून SRH ला दमदार सुरूवात करून दिली. पण, शशांक सिंगने एकाच षटकात दोघांना माघारी पाठवून PBKS च्या हाती मॅच आणली. त्यानंतर मार्को यान्सेनने ( Marco Jansen) टीपलेला अविश्वसनीय झेल चर्चेत राहिला. पण, या सामन्यात पंजाबचे खेळाडू दंडावर काळी पट्टी घालून का उतरले? हा सर्वांना प्रश्न पडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com