

Orange Cap standings IPL 2026 Abhishek Sharma
esakal
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Marathi Update: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील दोन तगडे संघ, पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद हे समोरासमोर आले आहेत. मागील सामन्यात पंजाबने २२० धावांचे लक्ष्य सहज पार करून हैदराबादला पराभूत केले होते. आता त्याची परतफेड करण्याची आणि IPL 2026 Point Table मध्ये अव्वल स्थानावर झेप घेण्याची SRH ला संधी आहे. PBKS १३ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर SRH १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.