Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

Vaibhav Sooryavanshi misses fastest IPL century record: राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने SRH विरुद्धच्या Eliminator सामन्यात वादळी फलंदाजी करत IPL इतिहास हादरवला. अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची तुफानी खेळी करताना त्याने १२ षटकार आणि ५ चौकार लगावले.
Vaibhav Sooryavanshi smashed 97 runs in just 29 balls with 12 sixes and 5 fours

Vaibhav Sooryavanshi smashed 97 runs in just 29 balls with 12 sixes and 5 fours

Updated on

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Eliminator Marathi News: आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार, एका पर्वात ६०० धावा करणारा युवा फलंदाज... असे अनेक विक्रम नावावर करताना वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना झोडून काढले. त्याने १६ चेंडूंत अर्धशतक झळकावताना सुरेश रैनाच्या विक्रमाशी बरोबरी तर केलीच शिवाय सनथ जयसूर्यासारख्या दिग्गजाचा २००८ सालचा विक्रमही मोडला. त्याने ख्रिस गेलचा ३० चेंडूंतील वेगवान शतकाचा विक्रम मोडण्यापासून थोडक्यात हुकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com