India vs Pakistan : यांचे खेळाडू चार दिवसांत निवृत्ती मागे घेतात, मग... ; पाकिस्तानच्या निर्णयाची सुनील गावस्करांनी उडवली खिल्ली

Sunil Gavaskar reaction on Pakistan boycott: भारत वि. पाकिस्तान सामन्यावर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या बहिष्कार नाट्यावर भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी मिश्कील पण टोचणारी प्रतिक्रिया दिली आहे.
Sunil Gavaskar reaction on Pakistan boycott

Sunil Gavaskar reaction on Pakistan boycott

esakal

Updated on

Sunil Gavaskar mocks Pakistani cricketers retirement drama : पाकिस्तान सरकारने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धच्या लढतीत पाकिस्तान खेळणार नसल्याचे जाहीर केले. बांगलादेशला आयसीसीने स्पर्धेबाहेर केल्यानंतर पाकिस्तानला पुळका आला आणि त्यांनी सुरुवातीला स्पर्धेवरच बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. पण, हे जड जाईल, असे दिसताच त्यांनी फक्त भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला. यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) प्रतिक्रिया देताना पीसीबीला निर्णयाचा विचार करण्याचे अप्रत्यक्षपणे सुचवले आहे. आता पाकिस्तानच्या बहिष्कार नाट्याची भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी खिल्ली उडवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com