SRH ची मालकिण काव्या मारनचं लग्न ठरलं! 'कोलावेरी डी' गाण्याच्या संगीतकारासोबत बांधणार लग्नगाठ

Anirudh Ravichander and Kavya Maran Set to Tie the Knot in November: सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीन काव्या मारन लकरच लग्न करणार आहे. तिच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.
Anirudh Ravichander - Kavya Maran wedding updates

Anirudh Ravichander - Kavya Maran wedding updates

Sakal

Updated on: 

Anirudh Ravichander - Kavya Maran wedding updates: सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीन काव्या मारन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली असून याबाबत तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंथ रेड्डी यांनी पुष्टी केली आहे. काव्या अनिरुद्ध रविचंद्र याच्याशी लग्न करणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रेवंथ रेड्डी यांचे काव्याच्या पालकांसोबकचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. काव्याचे पालक कलानिधी मारन आणि कावेरी मारन यांनी तिच्या लग्नाचं निमंत्रण नुकतंच रेवंथ रेड्डी यांना दिले आहे. काव्याचे लग्न नोव्हेंबरमध्ये होणार असून २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये स्वागत समारंभ (Reception) पार पडणार आहे.

Anirudh Ravichander - Kavya Maran wedding updates
Kavya Maran:"SRH च्या संघात मालकांचा हस्तक्षेप असतो कारण..." लियाम लिव्हिंगस्टोनने थेट काव्या मारन यांच्यावरच केला मोठा दावा!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com