IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा
Suresh Raina on India vs Pakistan Asia Cup 2025 match: भारताने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना भारतीय संघाला जबदरदस्तीने खेळायला लागल्याचे माजी क्रिकेटपटूने म्हटले आहे.