Suryakumar Yadav चा साधेपणा! रस्त्यावरच चाहत्याच्या लेकासोबत व्हिडिओ कॉलवर बोलला सुर्या, BCCI ने शेअर केला Video

Suryakumar Yadav Video: सूर्यकुमार यादवच्या साधेपणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मरीन ड्राईव्हवर कारमधून जात असताना एका चाहत्याच्या मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलताना सूर्या दिसला आहे.
Suryakumar Yadav’s Video Call with Fan

Suryakumar Yadav’s Video Call with Fan

Sakal

Updated on

भारतीय संघाने शनिवारी (७ फेब्रुवारी) टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत पहिल्या सामन्यात अमेरिकेला २९ धावांनी पराभूत केले. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. हे मैदान भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे घरचे मैदानही आहे.

या सामन्यापूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार (Suryakumar Yadav) एका चाहत्याच्या मुलाशी बोलताना दिसतोय.

<div class="paragraphs"><p>Suryakumar Yadav’s Video Call with Fan</p></div>
T20 World Cup : मला सूर्या भाईचा फोन आला अन्...; हर्षित राणा संघातून बाहेर पडताच पडद्यामागे काय घडलं? सिराजने सांगितला 'तो' किस्सा, पाहा VIDEO
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com