IND A vs SL A: त्याच्यासाठी चॅलेंज असणारच... वैभव सूर्यवंशीच्या फॉर्मवर फायनल सामन्यापूर्वी तिलक वर्मा नेमकं काय म्हणाला?

Tilak Varma Backs Out-of-Form Vaibhav Sooryavanshi: भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघात तिरंगी वनडे मालिकेचा अंतिम सामना रविवारी रंगणार आहे. या मालिकेत अद्याप वैभव सूर्यवंशीला खास कामगिरी करता आलेली नाही. त्याबाबत कर्णधार तिलक वर्माने भाष्य केले आहे.
Tilak Varma on Vaibhav Sooryavanshi | IND A vs SL A

Tilak Varma on Vaibhav Sooryavanshi | IND A vs SL A

Sakal

Updated on

रविवारी (२१ जून) भारत अ संघ आणि श्रीलंका अ संघात तिरंगी वनडे मालिकेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेत आत्तापर्यंत भारतासाठी उपकर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि कर्णधार तिलक वर्मा (Tilak Varma) यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे.

पण अद्याप १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Sooryavanshi) अपेक्षित छाप पाडता आलेली नाही. त्याने साखळी फेरीत आक्रमक सुरुवात केली, पण त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. याबाबत तिलक वर्माने भाष्य केले आहे.

Tilak Varma on Vaibhav Sooryavanshi | IND A vs SL A
IND A vs AFG A: वैभव सूर्यवंशीला फायनलमध्ये टार्गेट करणार? श्रीलंकेच्या कर्णधाराने दिलं स्पष्ट उत्तर, 'आमचे खेळाडू कोणालाही...'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com