

Tim David Suspended for IPL 2027 Opener
Sakal
IPL 2026 RCB marathi news: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचे विजेतेपद रजत पाटिदारच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले. बंगळुरूने रविवारी (३१ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला ५ विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे बंगळुरूने सलग दुसर्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम गाजवला.
मात्र असे असले तरी अंतिम सामन्यानंतर बीसीसीआयच्या (BCCI) कारवाईचा फटका बंगळुरू संघाला बसला आहे.