

Travis Head - Abhishek Sharma
Sakal
Travis Head Opts Out of IPL 2027: इंडियन प्रीमियर लीग २०२७ (IPL) स्पर्धा जरी पुढच्यावर्षी खेळली जाणार असली, तरी या हंगामासाठी संघबांधणीची तयारी सर्वच फ्रँचायझींकडून सुरू आहे.
पुढच्या महिन्यात गोव्यामध्ये लिलाव होणार आहे, तर १७ नोव्हेंबर रोजी फ्रँचायझींना रिटेन्शन लिस्ट जाहीर करायची आहे. अशातच आता सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे.