

U19 Asia Cup IND Vs PAK | Aaron George
Sakal
भारत विरुद्ध पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील आशिया कप सामन्यात भारताने २४१ धावांचे लक्ष्य ठेवले.
ऍरॉन जॉर्जचे शतक थोडक्यात हुकले, तर आयुष म्हात्रे आणि कनिष्क चौहानने आक्रमक फलंदाजी केली.
पाकिस्तानकडून मोहम्मद सय्यम आणि अब्दुल सुभान यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.